ayurved-institute

Kayachikitsa Department Doctors have completed a successful campaign

दिनांक: २३ सप्टेंबर २०२३

Kayachikitsa Department Doctors have completed a successful campaign on 23/09/23 at Dhee Babasaheb Ambedkar HSG Society, Worli, Mumbai by 7 PM to 9 PM for Prevention/Control of Obesity and associated ailments like DM, HTN etc as per the instructions of Dr.Raman Ghungaralekar, AYUSH Director, State of Maharashtra and Dr. Sampada Sant, Dean, R.A.Podar Medical College, Mum-18. Valuable information of the said diseases discussed with Public with the help of banner and pamphlets. 60 Persons actively participated in it. Dr. Geeta Parulkar

दिनांक: २६ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आयुर्वेद जनजागृती अभियान राबविले जात असून या अंतर्गत दिनांक 26/9/23 रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय वरळी येथे मा.अधिष्ठाता डॉ संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भिणी परिचर्या, दिनचर्या-ऋतूचर्या, स्थुलता, मधुमेह व गुदगत विकार- प्रतिबंधात्मक उपाय या विषयांसंबंधित अंगणवाडी, आशा सेविकांकरिता तसेच CHO करिता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,

विविध पोस्टर लावून व माहितीपत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमामध्ये कायचीकित्सा विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी रेवडकर कोले व सहाय्यक प्राध्यापक डॉ.आरती दात्ये सहभागी झाले होते.मधुमेह व स्थूलता प्रतिबंध या विषयावर त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात ICDS che अधिकारी व 116 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

kaychikitsa dept (6)

दिनांक: ३० सप्टेंबर २०२३

Kayachikitsa Department Doctors team under Dr. Geeta Parulkar, (HOD & Prof.), with Dr. Syed Mujahid Ali, Dr.Akanksha Agale, Dr.Ajay Marmat , Dr.Deepika Suryawanshi, Dr.Divesh Patil ,Dr.Harish Raut and Dr.Manisha Ojha( All PG Students) have completed a successful campaign on 30/09/23 at Babulnath Temple area, Girgaum, Mumbai by 10 am to 2 pm for Prevention/ Control of Obesity and associated ailments like DM, HTN etc. as per the instructions of Dr.Raman Ghungaralekar, AYUSH Director, State of Maharashtra and Dr.Sampada Sant, Dean, R. A. Podar Medical College, Mum-18.Valuable information of the said diseases discussed with Public with the help of Kayachikitsa banner at the background ,Pamphlets and with Slide Show . 100 Persons actively participated in it. Free BP Checking facility administered

दिनांक: २७ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोजी रा.आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय( आयुर्वेद) तर्फे वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी येथे तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकासाठी स्थूलता व मधुमेह प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याना त्याबद्दल माहिती देणारे माहितीपत्रके वाटप करण्यात आले.

वरील कार्यक्रमास मा. अधिष्ठाता डॉ. संपदा संत व नोडल ऑफिसर डॉ ज्योती मेघडंबर या उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये डॉ. आरती दात्ये, डॉ हर्षा सिंह, डॉ ऐश्वर्या साठे हे सहाय्यक प्राध्यापक, कायाचिकित्सा तसेच पदव्युत्तर विद्यार्थी यांनी स्थूलता व मधुमेह प्रतिबंधक उपाय यावर मार्गदर्शन केले व रुग्ण तपासणी केली.या शिबिरमध्ये 72 रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिर करिता अधिष्ठाता डॉ संपदा संत मॅडम, कायाचीकित्सा विभागप्रमुख डॉ गीता परुळकर मॅडम व युनिट इन्चार्ज डॉ मीनाक्षी रेवडकर कोले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.