महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन [[NEWS_NEW_BADGE]]

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन [[NEWS_NEW_BADGE]]

महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन [[NEWS_NEW_BADGE]]

महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत
प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिर

रा. आ. पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज व म. आ. पोदार हॉस्पिटल, वरळी, मुंबई येथील शरीरक्रिया विभागाच्या वतीने लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य सेवा अभियानांतर्गत प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २८ जुलै २०२६
वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
स्थळ मराठा मंदिर, बाबासाहेब गावडे इंग्लिश मीडियम स्कूल, वरळी, मुंबई
आयोजक शरीरक्रिया विभाग,
रा. आ. पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेज व म. आ. पोदार हॉस्पिटल, वरळी, मुंबई

सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. सुहास कोळेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, म. आ. पोदार हॉस्पिटल, वरळी, मुंबई आणि सौ. वंदना कुंभार, मुख्याध्यापिका, यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. किरण पवितवार, विभागप्रमुख, शरीरक्रिया विभाग, डॉ. कैलास सोनमनकर, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रिया विभाग तसेच शरीरक्रिया विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

सदर शिबिरामध्ये ८७ विद्यार्थी व ८ शिक्षकवर्ग अशा एकूण ९५ व्यक्तींचे प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

९५ विद्यार्थी व शिक्षकांची प्रकृती परीक्षण व आरोग्य तपासणी