महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
मराठी

गट-ड पदभरती २०२५ – हमीपत्र सादरीकरण व कागदपत्र पडताळणीबाबत महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra |
English
National Emblem of India

आर. ए. पोदार वैद्यकीय (आयुर्वेदिक) महाविद्यालय
एम. ए. पोदार आयुर्वेदिक रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग

गट-ड पदभरती २०२५ – हमीपत्र सादरीकरण व कागदपत्र पडताळणीबाबत महत्त्वाची सूचना

गट-ड पदभरती २०२५ – हमीपत्र सादरीकरण व कागदपत्र पडताळणीबाबत महत्त्वाची सूचना
Sr.No. Description View / Download
01 गट-ड पदभरती २०२५ – उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना View / Download
02 गट - ड पदभरती 2025 करीता दिनांक 15/11/2025 रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर केले आहेत. तसेच ते गुणवत्तेनुसार पात्र ठरत आहेत. अशा उमेदवारांनी त्यांना कोणत्या पदावर नियुक्ती हवी आहे त्या बाबतचे लेखी हमीपत्र कार्यालयास सादर करणे बाबत. View / Download
03 दिनांक 09/04/2026 रोजी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणी करीता जे उमेदवार वैद्यकीय कारणास्तव हजर राहु शकले नाही अशा उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी दिनांक 08/05/2026 रोजी सकाळी 10: 30 ते सायंकाळी 05: 00 वाजेपर्यंत उप अधिष्ठाता, यांचे दालन, प्रशासकीय भवन 3 रा मजला, सर ज. जी. समुह रुग्णालये आवार, भायखळा, मुंबई - 400 008 येथे हजर राहणेबाबत. View / Download