ayurved-institute

सखी सह्याद्री

वैद्या अमृता मिश्रा सहयोगी प्राध्यापक प्रसुती तंत्र व स्त्रीरोग विभाग यांच्याद्वारे दिनांक 16 11 2023 रोजी दुपारी १२ते १ या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर "सखी सह्याद्री "या कार्यक्रमात जनजागृती निमित्त 'गर्भिणी परिचर्या' या विषयावर कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले .

 सदर कार्यक्रमात श्रोत्यांकडून विविध गर्भिणी संबंधित प्रश्न विचारण्यात आले व त्या प्रश्नांचे संबंधित उत्तर वैद्य अमृता मिश्रा यांच्याद्वारे देण्यात आले सदर कार्यक्रम महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणारे जनजागृती मोहीम अंतर्गत प्रस्तुत करण्यात आले.