ayurved-institute

पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण New

Late Vd. P.G. Nanal memorial National level Inter-medical college competitions 2024 मध्ये आपल्या महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या दहा विद्यार्थ्यांनी केस टेकींग स्पर्धेत दि. 06 February 2024 रोजी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्ता पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत ग्रुप 1 मध्ये जुही राजेश शिंदे या विद्यार्थिनीस प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तिचे विशेष अभिनंदन. 🌷🌷