ayurved-institute
डॉक्टर्स स्पीक इन आरोग्य संपदा (२५/१०/२०२३)
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियाना अंतर्गत. 

दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सहयाद्री दूरदर्शन वाहिनी येथे गर्भिणी परिचर्या, व गुदगत विकार या दोन्ही विषयांवर क्रमाने डॉ . मनोज गायकवाड विभागप्रमुख स्त्रीरोगतज्ञ व डॉ. विजय उखळकर विभागप्रमुख शल्यतंत्र यांची मुलाखत आरोग्यसंपदा या कार्यक्रमात प्रसारीत करण्यात आली.

तसेच आतापर्यंतचे आयुर्वेद जनजागृती अभियान व यापुढे ही राबवले जाणारे कार्यक्रम याबद्दल माहिती देण्यात आली.